विशेष प्रतिनिधी
मुंबई : आज रतन टाटा यांचा 84 वा वाढदिवस आहे. हा वाढदिवस त्यांनी अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. एक साधा कप केक आणि एक कँडलने त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला.
Happy Birthday : Ratan Tata’s simplicity once again appreciated, 84th birthday celebrated in a simple manner
रतन टाटा यांनी हा वाढदिवस शांतनु नावाच्या आपल्या एका एम्प्लॉईज सोबत साजरा केला. शांतनुला रतन टाटा यांनी स्वतः आपल्या कंपनीत त्याचे स्पार्क पाहून निवडले होते. आणि जेव्हापासून शांतनूने टाटा कंपनी जॉइन केली आहे, टाटा चा बिझनेस चांगला ग्रो करत आहे.
ट्विटरवर रतन टाटा यांच्या या सिम्प्लिसिटीचे पुन्हा एकदा कौतुक केले जात आहे. बऱ्याच लोकांनी ट्वीट करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Ratan Tata म्हणाले, मला भारतरत्न देण्याची मोहीम थांबवा, देशाची सेवा करता येणे हे माझे भाग्यच!
ते म्हणतात ना, श्रीमंत लोक श्रीमंत दिसण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. तर हे अगदी खरे आहे. आपल्याकडे एक समारंभ असला किंवा कोणता सोहळा असला तर जास्तीत जास्त दिखावा करण्याला महत्त्व दिलं जातं.
वाढदिवसाला सर्वात मोठा कापणे, लग्नात सगळ्यात जास्त फटाके फोडले, लग्नसमारंभ असो किंवा आणखी कोणता उत्सव सोन्या चांदीचा दिखावा करणे या सर्व गोष्टी करण्यात बऱ्याच लोकांना स्वारस्य असते.
Happy Birthday : Ratan Tata’s simplicity once again appreciated, 84th birthday celebrated in a simple manner
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींच्या कानपूरमधील सभेत दंगलीचा कट, सीसीटीव्हीमुळे उघड, समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्याला अटक
- पुणे रेल्वे स्थानकावर मास्क न वापरल्याने तब्बल २,७०० जणांवर कारवाई
- ब्रेकिंग : मुंबईतील स्टेट बँक ऑफ इंडियावर गोळीबार
- प्रियांका गांधी म्हणाल्या, देश के लिए मिलकर लढेंगे जितेंगे!!; पण सुनील शास्त्री यांचा प्रतिसाद का नाही??