• Download App
    Gyanvapi Case : अलाहाबाद उच्च न्यायालयात मुस्लीम बाजूच्या सर्व याचिका फेटाळल्या!|Gyanvapi Case All petitions of Muslim side rejected in Allahabad HC orders to complete hearing in 6 months

    Gyanvapi Case : अलाहाबाद उच्च न्यायालयात मुस्लीम बाजूच्या सर्व याचिका फेटाळल्या!

    • सहा महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    अलाहाबाद : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतेजामिया मशीद समिती आणि वादाशी संबंधित इतर पाच याचिकांवर मोठा निकाल दिला. यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाच्या सर्व याचिका फेटाळून लावल्या.Gyanvapi Case All petitions of Muslim side rejected in Allahabad HC orders to complete hearing in 6 months



    या प्रकरणात उच्च न्यायालयाने १९९१ खटल्याच्या सुनावणीस मान्यता दिली. यासोबतच वाराणसी कोर्टाला ६ महिन्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

    या निर्णयामुळे मुस्लिम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने ज्या पाच याचिकांवर निकाल दिला, त्यापैकी तीन याचिका वाराणसी कोर्टात १९९१ मध्ये दाखल झालेल्या खटल्याच्या योग्यतेशी संबंधित आहेत, तर उर्वरित दोन याचिका या सर्वेक्षणाविरोधात दिलेल्या आव्हान याचिका आहेत.

    Gyanvapi Case All petitions of Muslim side rejected in Allahabad HC orders to complete hearing in 6 months

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार