• Download App
    गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची दिली धमकी Gurpatwant Singh Pannu threatened Hindus living in Canada to leave the country

    गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडात राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची दिली धमकी

    जाणून आणखी काय  म्हणाला व्हिडिओ व्हायरल

    विशेष प्रतिनिधी

    कॅनडा : पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडामधील वातावरण जरा तापलेले आहे.  अशावेळी  शिख फॉर जस्टिस (SFJ) या प्रतिबंधित संघटनेचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना देश सोडण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. Gurpatwant Singh Pannu threatened Hindus living in Canada to leave the country

    पन्नूने म्हटले आहे, ‘हिंदूनो कॅनडा सोडून भारतात जा.  खलिस्तान समर्थक शीख नेहमीच कॅनडाशी एकनिष्ठ राहिले आहेत आणि त्यांनी नेहमीच कॅनडाची बाजू घेतली आहे.

    SFJ चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर दोन दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा उल्लेख केला होता.

    गुरपतवंत सिंग पन्नून याने कॅनेडियन शीखांना 29 ऑक्टोबर रोजी व्हँकुव्हरमध्ये होणाऱ्या सार्वमतासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. पन्नू  याने २९ ऑक्टोबर रोजी ‘शहीद निज्जर किल इंडिया रेफ्रेंडम’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्यामध्ये सर्व कॅनेडियन लोकांना येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एसएफजेने विचारले की, हरदीपसिंग नज्जरच्या हत्येला भारतीय उच्चायुक्त वर्मा जबाबदार आहेत का? त्यासाठी मतदान करून आपले मत मांडावे.

    Gurpatwant Singh Pannu threatened Hindus living in Canada to leave the country

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले