• Download App
    सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या बरोबरचे ग्रुप कॅप्टन वरूण सिंग यांचे उपचारादरम्यान बंगलोरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये निधन Group Captain Varun Singh, the lone survivor of who was under treatment at Command Hospital in Bengaluru - passes away at the hospital.

    सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या बरोबरचे ग्रुप कॅप्टन वरूण सिंग यांचे उपचारादरम्यान बंगलोरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये निधन

    वृत्तसंस्था

    बंगलोर : सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्याबरोबर हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे ग्रुप कॅप्टन वरूण सिंग यांचे उपचारादरम्यान अखेर निधन झाले. Group Captain Varun Singh, the lone survivor of who was under treatment at Command Hospital in Bengaluru – passes away at the hospital.

    ते बंगलोरच्या कमांड हॉस्पिटल मध्ये ऍडमिट होते त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली परंतु अखेर होऊन दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ग्रुप कॅप्टन वरूण सिंग यांची प्राणज्योत मालवली.

    सीङीएस जनरल बिपिन रावत यांच्यासमवेत हेलिकॉप्टर मधल्या प्रवास करणारे सर्व लष्करी अधिकारी आणि बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. या अपघातातून एकटेच ग्रुप कॅप्टन वरूण सिंग बचावले होते.

    त्यांच्यावर बंगलोरच्या कमांड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. परंतु आज कॅप्टन वरूण सिंग यांची प्राणज्योत मालवली. कॅप्टन वरूण सिंग यांच्या निधनामुळे या हेलिकॉप्टर अपघातात सापडलेले अखेरचे प्रत्यक्षदर्शी आपली जबानी नोंदवून शकलेले नाहीत.

    Group Captain Varun Singh, the lone survivor of who was under treatment at Command Hospital in Bengaluru – passes away at the hospital.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार