• Download App
    गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मराठी भाषेतून शुभेच्छा !।Greetings in Marathi from President Ramnath Kovind on the occasion of Gudipadva!

    गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मराठी भाषेतून शुभेच्छा !

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गुढीपाडव्यानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे त्यांनी चक्क मराठी भाषेतून या शुभेच्छा दिल्या आहेत. Greetings in Marathi from President Ramnath Kovind on the occasion of Gudipadva!



    गुढीपाडव्याच्या या पवित्र सणाच्या दिवशी महाराष्ट्रातील आणि जगभरातील माझ्या मराठी बंधू-भगिनींना हार्दिक शुभेच्छा. हा आनंदाचा सण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात चांगले आरोग्य, शांतता आणि समृद्धी घेऊन येवो या सदिच्छा.

    Greetings in Marathi from President Ramnath Kovind on the occasion of Gudipadva!

    Related posts

    Prashant Kishor, : प्रशांत किशोर यांचा आरोप; नितीशनी मते विकत घेतली, संन्यास घेण्याच्या वक्तव्यावर माघार

    Narendra Modi, : अयोध्येतील राम मंदिरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत करणार ध्वजारोहण

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!