• Download App
    कर्नाटकात भाजप, संघ कार्यकर्त्यांवरील खटले सरकार मागे घेणार |Govt. will take back pitions against BJP workers in Karnataka

    कर्नाटकात भाजप, संघ कार्यकर्त्यांवरील खटले सरकार मागे घेणार

    विशेष प्रतिनिधी

    बंगळूर – भाजप, संघ परिवाराचे कार्यकर्ते तसेच शेतकरी आणि कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांविरूध्द मागील सरकारने विनाकारण दाखल करण्यात आलेली प्रकरणे मागे घेण्याचा लवकरच आदेश जारी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी सांगितले.Govt. will take back pitions against BJP workers in Karnataka

    समाजकल्याण मंत्री कोटा श्रीनिवास पुजारी यांनी याबाबत आवाहन केले होते. पत्रकारांशी बोलताना मंत्री कोटा म्हणाले, श्रीनिवास पुजारी यांनी विनंती केली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी याबाबत चर्चा केली जाईल.



     

    केवळ भाजप, संघ परिवाराचे कार्यकर्तेच नव्हे, तर शेतकरी आणि कन्नड समर्थक संघटनांवरही यापूर्वी खटले दाखल केले आहेत. ते मागे घेण्याचे आदेश दिले जातील.

    Govt. will take back pitions against BJP workers in Karnataka

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती