• Download App
    दिल्ली सरकार जनतेला कोविड-१९ लसीचे ; बूस्टर डोस लवकरच मोफत पुरवणार। Government of Delhi provides Covid-19 Booster doses will be provided free of charge

    दिल्ली सरकार जनतेला कोविड-१९ लसीचे ; बूस्टर डोस लवकरच मोफत पुरवणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : दिल्ली सरकार जनतेला कोविड-१९ लसीचे बूस्टर डोस लवकरच मोफत पुरवणार आहे. Government of Delhi provides Covid-19 Booster doses will be provided free of charge



    दिल्ली सरकारने सांगितले की, लवकरच कोविड-१९ लसीचा बूस्टर डोस त्यांच्या रुग्णालयांमध्ये लोकांना मोफत दिला जाईल. दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, ज्यांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांना त्याच लसीचा प्री-कंटेनमेंट डोस मिळेल. विशेष म्हणजे १० एप्रिलपासून, खाजगी लसीकरण केंद्रांवर १८ + वयोगटातील सर्व लोकांसाठी पूर्व सावधगिरीचे डोस उपलब्ध आहेत.

    Government of Delhi provides Covid-19 Booster doses will be provided free of charge

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम