• Download App
    सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज Government job opportunities; Bumper recruitment under IBPS; Apply

    सरकारी नोकरीची संधी; IBPS अंतर्गत बंपर भरती; करा अर्ज

    प्रतिनिधी

    मुंबई : IBPS अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सोनेल सिलेक्शन अंतर्गत विविध तज्ञ अधिकाऱ्यांच्या एकूण ७१० रिक्त पदांसाठी भरतीची होणार आहे. IBPS ने विविध क्षेत्रांसाठी ही जाहिरात प्रकाशित केली आहे. अधिकारी (स्केल – १), कृषी क्षेत्र अधिकारी ( स्केल १), राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी आणि मार्केटिंग अधिकारी इत्यादी पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. IBPS SO भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी १ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ नोव्हेंबर २०२२ आहे.

    – अटी – नियम असे

    पदाचे नाव : I.T. अधिकारी, कृषी क्षेत्र अधिकारी, राजभाषा अधिकारी, कायदा अधिकारी, एचआर/कार्मिक अधिकारी, विपणन अधिकारी

    पदसंख्या : ७१० जागा

    आयटी अधिकारी ( स्केल – १) – ४४
    कृषी क्षेत्र अधिकारी ( स्केल-१) – ५१६
    राजभाषा अधिकारी ( स्केल – १) – २५
    कायदा अधिकारी (स्केल – १) – १०
    एचआर/कार्मिक अधिकारी (स्केल-१) – १५
    विपणन अधिकारी (स्केल – १) – १००

    अर्ज शुल्क – SC/ST/PWBD – १७५ रुपये/ इतर – ८५० रुपये

    अर्ज पद्धती : ऑनलाईन

    अर्ज सुरू होण्याची तारीख : १ नोव्हेंबर २०२२
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ नोव्हेंबर २०२२

    अधिकृत वेबसाईट : www.ibps.in

    परीक्षा दिनांक

    IBPS SO पूर्व परीक्षा २०२२ – २४ आणि ३१ डिसेंबर २०२२

    IBPS SO मुख्य परीक्षा २०२२ – २९ जानेवारी २०२३

    Government job opportunities; Bumper recruitment under IBPS; Apply

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitish Kumar : निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश यांची घोषणा- बिहारमध्ये 125 युनिट वीज मोफत; 1 ऑगस्ट 2025 पासून लाभ

    Delhi AAP :दिल्लीत AAP वर आणखी एका घोटाळ्याचा आरोप; प्रतिभा विकास योजनेत 145 कोटींचा घोटाळा; एलजींनी दिले चौकशीचे आदेश

    Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 14 ठिकाणी EDचे छापे; पहाटे 5 वाजता बलरामपूर आणि मुंबईत पोहोचली पथके