दीड ते दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता सरकारी नोकरीची संधी मिळत आहे. त्यामुळे तरुण मुले पुन्हा जोमाने अभ्यासाला लागलेली आहेत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठीसाठी 480 जागा भरायच्या आहेत. Government Job IOCL Recruitment 2021 apply now
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अप्रेंटिस पदासाठी 480 जागा भरण्यात येत आहेत. पात्र उमेदवार या पदांसाठी अधिकृत वेबसाइट – iocl.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. नोंदणी प्रक्रिया 13 ऑगस्ट 2021 रोजी सुरू झाली आहे आणि 28 ऑगस्ट 2021 रोजी संपेल.
परीक्षा संदर्भातल्या महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची तारीख – 13 ऑगस्ट, 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 ऑगस्ट, 2021
लेखी परीक्षा – 19 सप्टेंबर 2021
दस्तऐवज पडताळणी – 27 सप्टेंबर 2021
IOCL भरती 2021: पात्रता अधिक माहितीसाठी विदयार्थी खाली दिलेल्या तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकता.
http://iocl.onlinereg.in/ioclsrreg0821/Images/Advertisement_2021.pdf
Government Job IOCL Recruitment 2021 apply now
महत्त्वाच्या बातम्या
- राज ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे मराठा संघटना आणि मनसे आमने-सामने
- चार मोटारींमध्ये पैसे भरून अफगणिस्थानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी गेले पळून
- तालीबान सत्तेवर आल्याने भारतातील अनेकांना फुटू लागल्या आनंदाच्या उकळ्या, इम्रान खान यांचीच भाषा समाजवादी पक्षाचेही नेते बोलू लागले
- स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा
- मराठा आरक्षणावर राष्ट्रवादीचा पोलखोल करणार, सभा घेतील तेथे पुन्हा सभा घेऊ, चंद्रकांत पाटील यांचा इशारा