• Download App
    IIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा Golden job opportunity in research at IIT Bombay; Apply immediately

    IIT Bombay मध्ये रिसर्चमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा

    प्रतिनिधी

    मुंबई : भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई अंतर्गत “वरिष्ठ रिसर्च फेलो” पदाच्या एकूण दोन जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. यासाठी अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायला सुरुवात केली आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) मुंबई भरती २०२३साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ फेब्रुवारी २०२३ आहे.
    Golden job opportunity in research at IIT Bombay; Apply immediately

    अधिक माहिती खाली वाचा

    पदाचे नाव – वरिष्ठ रिसर्च फेलो (Senior Research Fellow)

    शैक्षणिक पात्रता व अनुभव – उमेदवारांचे M-Tech Or B-Tech in Biomedical engineering, Bio-technology, Bio-chemical engineering पर्यंतचे शिक्षण पूर्ण असावे. संबधित पदवी ही मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतील किवा विद्यापीठातील असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला Computer चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

    पद संख्या – ०२

    नोकरीचे ठिकाण – मुंबई

    वेतन श्रेणी- प्रति महिना ३५,०००/- आणि HRA

    अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ फेब्रुवारी २०२३

    अधिकृत वेबसाईड – https://www.iitb.ac.in/en/careers-and-jobs-iit-bombay

    Golden job opportunity in research at IIT Bombay; Apply immediately

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!