प्रतिनिधी
मुंबई : भारतीय रेल्वेच्या 6000 जागा भरायच्या आहेत. यापैकी उत्तर पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण 2026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून शेवटची तारीख १० जानेवारी २०२३ आहे. Golden job opportunities in Railways; Recruitment for 6000 Vacancies, Apply
अटी आणि नियम
पदाचे नाव : अप्रेंटिस
पदसंख्या : २०२६ जागा
अर्ज शुल्क
इतर उमेदवार : १०० रुपये
SC/ST/PWD/महिला उमेदवार – विनाशुल्क
वयोमर्यादा : १५ ते २४ वर्ष
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : १० जानेवारी २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १० फेब्रुवारी २०२३
अधिकृत वेबसाईट : rrcjaipur.in
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज १० जानेवारी २०२३ पासून सुरू होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० फेब्रुवारी २०२३ आहे.
तसेच, दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या एकूण ४१०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जानेवारी २०२३ आहे. यासाठी या scr.indianrailways.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
Golden job opportunities in Railways; Recruitment for 6000 Vacancies, Apply
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाआधी ७२ तास RT-PCR चाचणी अनिवार्य; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
- उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रा; काँग्रेसचे निमंत्रण आल्यावर समाजवादी पार्टीची कोंडी; पण राहुलजींच्या महत्त्वाकांक्षेला खोडा
- नोटबंदीचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैधच; सुप्रीम कोर्टाचा 4 – 1 बहुमताने निर्वाळा!!; वाचा तपशीलवार!!