विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – मागच्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात किंचित वाढ झाली; तर चांदी स्वस्त झाली आहे. ९९९ शुद्धतेच्या सोन्याची किंमत ४८,३०८ प्रतितोळा (१० ग्रॅम) झाली आहे. तर एक किलो चांदीची किंमत ६१,४९७ रुपये इतकी झाली आहे. ५८५ शुद्धतेच्या सोन्याची किंमत फक्त २८,२६० प्रतितोळा इतकी आहे.Gold rates increased,silver rate is dcresd
भारतीय सराफा बाजाराने सोन्या-चांदीचे भाव जाहीर केले. सोन्या-चांदीचे भाव दररोज बदलत असतात. मागील आठवड्यात शेवटच्या दिवशी सोन्याची किंमत ४८,२६० प्रतितोळा इतकी होती.
त्यामुळे ९९९ शुद्धतेच्या सोन्याच्या भावात ४४ रुपयांची वाढ झाली आहे. ९९५ शुद्धतेच्या सोन्यात सुद्धा ४४ रुपयांची वाढ झाली आहे, तर ९१६ शुद्धतेचे सोने ४० रुपयांनी महाग झाले आहे. चांदी ३८६ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
Gold rates increased,silver rate is dcresd
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई – पुणे – दिल्लीसह सहा ते आठ शहरांमध्ये फाईव्ह जी सेवा सुरु करण्यास दूरसंचार विभागाची संमती
- कोविडच्या ओमिक्रॉनच्या आणि डेल्टा रुग्णांची त्सुनामी येण्याची भीती, आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची भीती, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
- ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमध्ये ७० टक्के रुग्णालये भरली; नवीन वर्षाच्या स्वागतावर पडणार विरजण
- राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा संसर्ग वाढला, 24 तासांत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट