विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गो फर्स्ट विमान कंपनीने खास प्रजासत्ताक दिनानिमित्त राईट टू फ्लाय नावाची ही ऑफर विमान प्रवाशांसाठी आणली आहे. याअंतर्गत तुम्ही ९२६ रुपयांमध्ये तिकीट बुक करू शकता. Go First Airline gives Republic Day Opportunity to fly for only Rs 926
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी २२ ते २६ जानेवारी दरम्यान तिकीट बुक करावे लागेल. तुम्ही ११ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रवासासाठी तिकीट बुक करू शकता. प्रवासात तुम्ही १५ किलोपर्यंत सामान वागवू शकता.
ही ऑफर केवळ देशांतर्गत प्रवासासाठी असलेल्या तिकिटावर दिली गेली आहे. या ऑफर अंतर्गत ग्रुप बुकिंग करता येणार नाही.
दरम्यान, तुम्ही तुमची तिकिटे प्रवासाच्या ३ दिवस अगोदर अतिरिक्त शुल्काशिवाय रिशेड्युल करू शकता. मात्र, तिकीट रद्द केल्यास कॅन्सलेशन चार्ज प्रवाशांना भरावा लागणार आहे.
Go First Airline gives Republic Day Opportunity to fly for only Rs 926
महत्त्वाच्या बातम्या
- हिरो कंपनीची बाईक पुन्हा बुक करण्याची संधी; १० हजार टोकन रक्कम देऊन नोंदणीची सुविधा
- प्रजासत्ताक दिन परेड : ध्वजारोहण आणि 21 तोफांच्या सलामीनंतर, Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव, राजपथावर देखाव्यांची पर्वणी
- केरळ : विमानतळावर प्रवाशाच्या चपला पाहून अधिकाऱ्यांना संशय, शिलाई उसवताच सोन्याची दोन नाणी सापडली
- ७५ विमानांचा भव्य फ्लायपास्ट