निवडणुका आणि सिनेस्टार्स यांचं नातं आपल्या देशात अगदी घट्ट बनलं आहे… सर्वच पक्ष प्रचारामध्ये सिनेस्टार्स, मॉडेल अशा प्रसिद्ध चेहऱ्यांचा वापर करत असतात… एवढंच काय तर अनके पक्ष विनिंग मेरीटचा विचार करून प्रसिद्ध चेहरे म्हणून या सेलिब्रिटींना उमेदवारीही देतात… लोकसभा किंवा विधानसभेत आपण अनेकदा असे स्टार्स निवडणुका लढवताना पाहिलंय… पण ग्रामपंचायत निवडणुकीत एखाद्या ग्लॅमरस मॉडेलनं (Glamours model) उमेदवार म्हणून उतरणं हे जरा अतिशयोक्तीच वाटतं… पण उत्तर प्रदेशमध्ये सद्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत असंच चित्र पाहायला मिळतंय…Glamours model Diksha Singh files nomination for Panchayat election
हेही वाचा…
- WATCH | बॉल स्टंपला लागला तरी ‘तो’ नॉट आऊट!
- WATCH | निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत सबरीमाला, या आहेत अख्यायिका
- West Bengal Election : बंगालचा खेला जिंकण्यासाठी ममतांचा ‘मारियो’ रन!
- Research : मास्क योग्य पद्धतीने वापरा, कोरोना संसर्गाचा धोका होईल ९६ टक्के कमी
- WATCH : उन्हाळ्यात अशी घ्या आरोग्याची काळजी, लिंबू पाणी-टरबूज अधिक फायदेशीर