• Download App
    चिराग पासवान यांना सरकारी बंगला खाली करण्याची बजावली नोटीस Give up Government bungalow, Notice from Goverment to Chirag Paswan

    चिराग पासवान यांना सरकारी बंगला खाली करण्याची बजावली नोटीस

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : लोकजन शक्ती पार्टीचे नेते आणि रामविलास पासवान यांचे पुत्र ,खासदार चिराग पासवान यांच्या मागील कटकटी संपता संपत नाहीत, असे दिसते. Give up Government bungalow, Notice from Goverment to Chirag Paswan

    स्व. रामविलास पासवान यांच्या नवी दिल्ली येथील सरकारी बांगल्यात राहणारे चिराग यांना आता तो बांगला सोडण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.



    गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये रामविलास पासवान यांचे निधन झाले. तब्बल तीन दशके ते या बंगल्यात राहत होते. चिराग पासवान यांच्यासह १२ जणांना सरकारी बांगला खाली करण्याची नोटीस बजावली आहे. केंद्रीय मंत्री असताना रामविलास पासवान यांना हा बांगला राहण्यासाठी दिला होता.

    Give up Government bungalow, Notice from Goverment to Chirag Paswan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार