• Download App
    चायनीज रियलमी द्या, फाईव्ह जी मोबाईल न्या; ग्राहकांना ऑफर; लावा कंपनीचा स्वदेशी जलवा । Give the Chinese Realme, take the Five G mobile; Offer to customers; Indigenous Jalwa of Lava Company

    चायनीज रियलमी द्या, फाईव्ह जी मोबाईल न्या; ग्राहकांना ऑफर; लावा कंपनीचा स्वदेशी जलवा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशांतर्गत स्मार्टफोन ब्रँड लावा मोबाईल कंपनीने चीनची स्मार्टफोन रियलमी कंपनीचे विशिष्ट हँडसेट घेऊन त्या बदल्यात लावा कंपनीचा फाईव्ह जी मोबाईल देण्याची घोषणा केली आहे. लावा मोबाईल कंपनीकडून ही नवीनऑफर ग्राहकांना देण्यात आली आहे. Give the Chinese Realme, take the Five G mobile; Offer to customers; Indigenous Jalwa of Lava Company



    ‘देश भक्ती’ बाळगा, असे आवाहन करत लावा मोबाईल कंपनीने जाहीर केले की कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर ७ जानेवारी २०२२ पर्यंत जे लोक नोंदणी करतील त्यांना Lava AGNI 5G मोबाईल हा Realme 8s चा मोबाईल घेऊन मोफत दिला जाईल.

    रियलमी हा चायनीज ब्रँड असून भारतीयांनी फक्त भारतीय ब्रँडचे मोबाईल खरेदी करावेत. “भारत माझा देश आहे. पण माझा स्मार्टफोन चायनीज आहे. तो खरा मी आहे का?” , असे लावा कंपनीच्या ट्विटमध्ये म्हटले आहे. लावाने दावा केला की त्यांचा AGNI 5G हा भारतातील पहिला 5G स्मार्टफोन आहे.

    Give the Chinese Realme, take the Five G mobile; Offer to customers; Indigenous Jalwa of Lava Company

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य