विशेष प्रतिनिधी
देवरिया – जीन्स-टॉप घालण्याचा हट्ट केल्यामुळे कुटुंबीयांनी १७ वर्षांच्या मुलीला बेदम मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू होण्याची धक्कादायक घटना सावरेजी खर्ग या गावात घडली. Girl beaten by family died in UP
नेहा पासवान असे मुलीचे नाव आहे. तिचा मृतदेह पुलावरून फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न कुटुंबीयांनी केला, पण पुलावरील लोखंडी दांड्यांमध्ये तो अडकला. त्यामुळे पोलिसांना मृतदेह दिसला. याप्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार केली. त्यावरून आजोबांसह दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
आजोबांना अटक करण्यात आली आहे. काका आणि आजोबांचा मुलीच्या हट्टावर आक्षेप होता असे मुलीचा लहान भाऊ विवेक याने सांगितले.
Girl beaten by family died in UP
महत्त्वाच्या बातम्या
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचे गिफ्ट, DA 11% वाढून 28% केला, जाणून घ्या सॅलरी आणि पेन्शनमध्ये किती होणार वाढ
- फादर स्टॅन स्वामींना पद्म पुरस्कार देण्यात यावा, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांचे ट्वीट
- Patanjali Research Trust : बाबा रामदेवांच्या पतंजली रिसर्च फाउंडेशनला दान दिल्यास टॅक्समध्ये मिळेल पाच वर्षांसाठी सूट
- गोव्यातही 300 युनिट मोफत वीज देणार केजरीवाल, सत्ता आल्यास जुने वीजबिल माफ करण्याचे आश्वासन
- Maha Electric Vehicle Policy : महाराष्ट्रात विद्युत वाहन धोरण जाहीर, काय आहेत तरतुदी, वाचा सविस्तर