वृत्तसंस्था
न्युयॉर्क : वॉरन बफेट यांना मागे टाकून भारतीय उद्योगपती गौतम अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सने श्रीमंतांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार गौतम अदानी हे जगातील पाचवे श्रीमंत ठरले आहेत.
फोर्ब्सच्या मते, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे ५९ वर्षीय असून त्यांनी ९१ वर्षीय बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरेन बफेट यांना मागे टाकले.अदानी यांची संपत्ती $ १२३.७ अब्ज डॉलर्स असून ते आता जगातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
फोर्ब्सच्या मते, दोन वर्षांपूर्वी अदानीची एकूण संपत्ती S ८.९ अब्ज होती आणि अदानीच्या व्यवसायातील शेअर्स या वर्षी १९.५ % वाढले आहेत.
Gautam Adani replaces Warren Buffett Became the fifth richest person in the world: Forbes
महत्त्वाच्या बातम्या
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक