• Download App
    हैदराबादच्या कराची बेकरीत गॅस सिलिंडरचा स्फोट:15 जण जखमी, 6 चिंताजनक Gas cylinder blast in Hyderabad's Karachi Bakerit: 15 injured, 6 critical

    हैदराबादच्या कराची बेकरीत गॅस सिलिंडरचा स्फोट:15 जण जखमी, 6 चिंताजनक

    वृत्तसंस्था

    हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमधील राजेंद्र नगर येथील कराची बेकरीमध्ये गुरुवारी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे बेकरीमध्ये उपस्थित 15 कामगार भाजले. त्यापैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. Gas cylinder blast in Hyderabad’s Karachi Bakerit: 15 injured, 6 critical

    गॅस गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींपैकी बहुतांश कामगार हे उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. दुर्घटनेनंतर बेकरी व्यवस्थापनाने सर्वांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले आहे. पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल केला.

    दरम्यान, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी कराची बेकरीमध्ये झालेल्या स्फोटाच्या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. सीएम रेड्डी यांनी अपघातात जखमी झालेल्या कामगारांना चांगले उपचार देण्याचे आदेश दिले आहेत.

    Gas cylinder blast in Hyderabad’s Karachi Bakerit: 15 injured, 6 critical

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार