वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील पावणे चार लाख विद्यार्थ्यानी सरकारी शाळेत प्रवेश घेतला असून खासगी शाळांना रामराम ठोकला आहे. Four lakh students enrolled in government schools, Events in Delhi; Goodbye private schools
गेल्या वर्षभरातील हे चित्र असून त्याला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दुजोरा दिला आहे. दिल्लीतील ३.७५ लाख विद्यार्थ्यांनी खाजगी शाळा सोडून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, यावर्षी दिल्लीतील ३.७५ लाख विद्यार्थ्यांनी खाजगी शाळांमधून आपली नावे कापून सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
ते म्हणाले, आम्ही सर्वांच्या सहकार्याने दिल्लीतील सरकारी शाळा पाच वर्षात चकाचक केली आहे. केजरीवाल यांच्या म्हणण्यानुसार, “आज अनेक आमदार आहेत जे. आपल्या मुलांना सरकारी शाळांमध्ये शिकवत आहेत.
Four lakh students enrolled in government schools, Events in Delhi; Goodbye private schools
महत्त्वाच्या बातम्या
- सौरवादळ पृथ्वीवर धडकण्याची भीती; जगभरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; नासाचा इशारा
- अमेरिकेची युक्रेनला ६, ००० कोटींची मदत
- महाराष्ट्र शासनाच्या महसुलात १३.९२ टक्क्यांची वाढ, २०२१-२२चा तब्बल १७ हजार कोटींचा महसूल जमा
- देशात कापसाचे दर होणार कमी : कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क 30 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय