• Download App
    राजस्थानमध्ये एका कालवडीवर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांना अटकFour arrested for raping a calf in Rajasthan

    राजस्थानमध्ये एका कालवडीवर बलात्कार केल्याप्रकरणी चौघांना अटक

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर : राजस्थान पोलिसांनी 20-22 वयोगटातील चार जणांना गायीच्या कालवडीवर अत्याचार आणि बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. Four arrested for raping a calf in Rajasthan


    वानवडी गॅँगरेपमध्ये धक्कादायक माहिती, अल्पवयीन मुलीवर तेर जणांनी केला बलात्कार, अनैैसर्गिक संभोगही उघड


    आरोपींनी या घटनेचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला. एकजण रस्त्यावर बसलेल्या कालवडीवर बलात्कार करताना दिसत आहे. बाकीचे कालवडीला आवाज करण्यापासून रोखत होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांना मजा करायची होती म्हणून त्यांनी हा प्रकार केला.

    Four arrested for raping a calf in Rajasthan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अयोध्येच्या राम जन्मभूमी मंदिरात श्रीराम दरबाराची प्राण प्रतिष्ठापना!!

    दक्षिण कोरियाच्या राष्ट्रपती निवडणुकीत लिबरल पक्षाचा विजय; ली जे-म्युंग होणार नवे राष्ट्रपती

    CJI म्हणाले- कॉलेजियम प्रणालीवर टीका करू शकता; मात्र न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्याशी तडजोड नाही