• Download App
    पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी नाकारला पद्मभूषण पुरस्कार, कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोतील कोणीही आत्तापर्यंत स्वीकारलेला नाही सन्मान|Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee rejects Padma Bhushan award - no one in Communist Polit Bureau ever accept it

    पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांनी नाकारला पद्मभूषण पुरस्कार, कम्युनिस्ट पॉलिट ब्युरोतील कोणीही आत्तापर्यंत स्वीकारलेला नाही सन्मान

    विशेष प्रतिनिधी

    कोलकत्ता : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (मार्क्सवादी) बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला आहे. हा भट्टाचार्य आणि पक्षाचा निर्णय आहे, असे सीपीआय(एम)ने म्हटले आहे.Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee rejects Padma Bhushan award – no one in Communist Polit Bureau ever accept it

    कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोमधील कोणीही आत्तापर्यंत भारताचा सर्वोच्च सन्मान स्वीकारलेला नाही.भट्टाचार्य यांनी निवेदनात म्हटले आहे की, मला पद्मभूषण पुरस्काराबद्दल काहीही माहिती नाही, मला कोणीही त्याबद्दल सांगितले नाही. मला पद्मभूषण पुरस्कार मिळाला असता तर मी तो नाकारला असता.



    प्रजासत्ताक दिनी, ज्या लोकांनी आपल्या क्षेत्रात देशाला अभिमानास्पद कामगिरी केली आहे त्यांना सरकारकडून पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) च्या पॉलिटब्युरोचे माजी सदस्य, बुद्धदेव भट्टाचार्जी हे २००२ ते २०११ पर्यंत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री होते.

    Former West Bengal Chief Minister Buddhadeb Bhattacharjee rejects Padma Bhushan award – no one in Communist Polit Bureau ever accept it

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!