• Download App
    नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक। Former NSE MD & CEO Chitra Ramakrishna Arrested by CBI in 'Himalayan Yogi' Scandal

    नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांना अटक केली आहे. हिमालयन योगी घोटाळा प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली. गोपनीय माहिती शेअर करण्यासह शेअर बाजारात गंभीर अनियमितता केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. Former NSE MD & CEO Chitra Ramakrishna Arrested by CBI in ‘Himalayan Yogi’ Scandal



    “हिमालयन योगी” म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बाहेरील व्यक्तीसोबत गोपनीय माहिती शेअर करण्यासह शेअर बाजारात गंभीर अनियमितता केल्याचा आरोप चित्रा रामकृष्ण यांच्यावर आहे. दिल्ली न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर हि कारवाई केली आहे. गेल्या चार वर्षांत चित्रा रामकृष्णविरुद्धच्या तपासात निष्क्रियता दाखवल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढल्यानंतर ही अटक झाली आहे.

    Former NSE MD & CEO Chitra Ramakrishna Arrested by CBI in ‘Himalayan Yogi’ Scandal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न