• Download App
    मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे निधन Former Mumbai batsman Rahul Mankad dies

    मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड यांचे निधन

    वृत्तसंस्था

    मुंबई : मुंबईचे माजी फलंदाज राहुल मंकड (वय ६६ ) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी निशिता, दोन मुली असा परिवार आहे. Former Mumbai batsman Rahul Mankad dies

    माजी क्रिकेटपटू विनू मंकड यांच्या तीन मुलांपैकी राहुल हे सर्वात लहान होते. हे तिघेही प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. सलामीवीर राहुल यांनी १९७२-७३ ते १९८४-८५ या कालावधीतील ४७ सामन्यांत ३५.७७च्या सरासरीने एकूण २१११ धावा केल्या.



    यात पाच शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश होता. रणजी विजेत्या मुंबईच्या संघात ते चार वेळा सदस्य होते. याशिवाय १९७८-७९च्या दुलीप करंडक अंतिम सामन्यातही त्यांनी मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

    Former Mumbai batsman Rahul Mankad dies

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार