वृत्तसंस्था
बंगळुरू : कर्नाटकच्या महर्षी वाल्मीकी अनुसूचित जमात विकास मंडळातील कथित अनियमिततांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाने शुक्रवारी माजी मंत्री बी. नागेंद्र यांना ताब्यात घेतले. अधिकृत सूत्रांनुसार, काँग्रेस आमदाराला चौकशीसाठी त्यांच्या निवासस्थानातून ईडी कार्यालयात आणण्यात आले. अनुसूचित जमाती कल्याणमंत्री नागेंद्र यांनी घोटाळ्यासंदर्भातील आरोपानंतर जूनमध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ईडी कार्यालयात नेताना नागेंद्र यांनी सांगितले की, मला माझ्या घरातून नेले जात आहे.Former Minister B in Maharishi Valmiki Mandal Scam in Karnataka In custody of Nagendra ED; 187 crore illegal transfer case
पोक्सोत येदियुरप्पा यांना दिलासा
हायकोर्टाने माजी सीएम येदियुरप्पा यांना त्यांच्याविरुद्ध पोक्सो प्रकरणात १५ जुलै रोजी कोर्टासमोर वैयक्तिकरीत्या हजर राहण्यापासून सूट दिली. न्यायालयाने प्रकरण रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी २६जुलैपर्यंत तहकूब केली आहे
Former Minister B in Maharishi Valmiki Mandal Scam in Karnataka In custody of Nagendra ED; 187 crore illegal transfer case
महत्वाच्या बातम्या
- सकाळच्या सर्वेत पवारांच्या पक्षाला सहानुभूती, पण तिसरी नंबरवारी; टक्केवारीत भाजपच सर्वांना भारी!!
- सकाळच्या सर्वेत अजितदादांवर सुप्रिया सुळे भारी; पवारांचा पक्ष ठाकरेंच्या पक्षावर भारी; वाचा नेमकी टक्केवारी!!
- विधानपरिषद निवडणुकीतील यशाचीच पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत पहायला मिळेल – एकनाथ शिंदे
- IRCTC वेबसाइट दोन तास ठप्प, प्रवाशांमध्ये नाराजी; रेल्वेने दिले ‘हे’ कारण!