• Download App
    जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना CBIकडून चौकशीसाठी समन्स Former Jammu and Kashmir Governor Satya Pal Malik summoned for questioning by CBI

    जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना CBIकडून चौकशीसाठी समन्स

    भ्रष्टाचार प्रकरणात सीबीआयाने मलिक यांना समन्स पाठवले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    दिल्ली : सीबीआय़ने भ्रष्टाचार प्रकरणी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना समन्स पाठवले आहेत. त्यांना २७ आणि २८ एप्रिल रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. यासंदर्भात सीबीआयने अद्याप दुजोरा दिलेला नाही. Former Jammu and Kashmir Governor SatyaPal Malik summoned for questioning by CBI

    सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी सीबीआयने त्यांना बोलावले केले आहे. दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला ३०० कोटींची ऑफर मिळाल्याचा दावा मलिक यांनी केला होता. सीबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्यांची चौकशी केली होती.

    सत्यपाल मलिक म्हणाले की, मी दिलेल्या अहवालाबाबत सीबीआयला काही स्पष्टीकरण हवे आहे.

    Former Jammu and Kashmir Governor SatyaPal Malik summoned for questioning by CBI

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची