• Download App
    लोकसभा निवडणुकीत तीन दिवस समजलेच नाही की प्रियंका गांधी आहे की राधे मॉँ, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची टीकाFor three days in the Lok Sabha elections, it was not clear whether it was Priyanka Gandhi or Radhe Maa, BJP spokesperson Sambit Patra's criticism.

    लोकसभा निवडणुकीत तीन दिवस समजलेच नाही की प्रियंका गांधी आहे की राधे मॉँ, भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची टीका

    प्रियंका गांधी यांच्या अचानक राजकारणात सक्रीय होण्याच्या मुद्यावर संबित पात्रा यांनी निशाणा साधला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन दिवस मला समजलेच नाही की प्रियंका गांधी आहेत की राधे मॉँ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.For three days in the Lok Sabha elections, it was not clear whether it was Priyanka Gandhi or Radhe Maa, BJP spokesperson Sambit Patra’s criticism.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांच्या अचानक राजकारणात सक्रीय होण्याच्या मुद्यावर संबित पात्रा यांनी निशाणा साधला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तीन दिवस मला समजलेच नाही की प्रियंका गांधी आहेत की राधे मॉँ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली.

    सलमान खुर्शिद यांच्या पुस्तकात हिंदूत्वाची तुलना आयएसआयएस आणि बोकोहरमसारख्या दहशतवादी संघटनांवर केल्याच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसवर भाजप तुटून पडली आहे. एका चर्चेत याच व्यंगाने बोलताना पात्रा म्हणाले, आम्ही इटालियन आहोत. त्यामुळेच आम्ही रामायण कसे वाचणार? हे लोक भारतीय आहेत.


    प्रियंका गांधी यांच्या अटकेच्या प्रश्नावर योगी आदित्यनाथ म्हणाले, आम्ही अटक करावी अशी कुणाची लायकी नाही


    आज ते श्लोक वाचत आहेत. पण हे तेच लोक आहेत ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले होते की राम मंदिराच्या विषयावर सुनावणी आता करू नका. कारण निवडणुका आल्या आहेत. याच लोकांनी भगवान श्रीराम यांचे अस्तित्वही नाकारले होते. जेव निवडणुका येतात तेव्हा त्यांना हिंदूत्वाची आठवण येते. ते गळ्यात भगवी उपरणे टाकून फिरू लागतात.

    यापूर्वी भाजपवर टीका करताना कॉँग्रेसचे प्रवक्ते अभय दुबे म्हणाले होते की, त्यांनी रामायण वाचले नाही. रावणाने कालनेमी नावाच्या राक्षसाला सांगितले होते की रामनामाचा जप करत हनुमानाला संजीवनी आणण्यासाठी रोख. भाजपने रामायण वाचले असते तर त्यांना काहीतरी शिकवण नक्कीच मिळाली असती.

    For three days in the Lok Sabha elections, it was not clear whether it was Priyanka Gandhi or Radhe Maa, BJP spokesperson Sambit Patra’s criticism.

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य