बंगळूर – बंगळूरच्या बॅडरहळ्ळी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात तिगरपाळ्य येथे राहणाऱ्या एका स्थानिक वृत्तपत्राच्या संपादकाच्या घरातील पाच सदस्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यात नऊ महिन्यांच्या एका बालकाचाही समावेश आहे.Five peoples commits suicide from one family
भारती (वय ५०), सिंचन (वय ३३), सिंधुराणी (वय ३०) आणि मधुसागर (वय २७) यांनी आत्महत्या केली. याव्यतिरिक्त, नऊ महिन्यांचे एक बाळ मृतावस्थेत सापडले.पाच दिवसांपूर्वीच घरी ही आत्महत्या केल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.
- चक्क विमान भाड्याने घेत मदुराईतील कुटुंबाने लावले पोराचे लगीन, सोहळ्याची छायाचित्रे, व्हिडिओ व्हायरल
कौटुंबिक कलह आत्महत्येचे कारण असल्याचे समजते. घरात एकूण ६ लोक होते. गेल्या पाच दिवसांपासून केवळ ३ वर्षांचे मूल अन्नाशिवाय जगले आहे. मुलाला सध्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बॅडरहळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हा दाखल केला.
Five peoples commits suicide from one family
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन मंडपातच, कोरोनाच्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी निर्णय
- DHFL Case : राणा कपूर यांच्या पत्नी आणि दोन मुलींची जामीन याचिका फेटाळली, विशेष सीबीआय न्यायालयाने 23 सप्टेंबरपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी
- कोल्हापुरात २१ फुटी गणेशमूर्ती मंडपासमोरच कार्यकर्त्यानी ठेवली; इराणी खाणीमध्ये विसर्जन
- ओडिशात महाकाय हत्तींना मधमाशा थेट जंगलात पिटाळणार