• Download App
    पनवेल - गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा|First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years

    WATCH : पनवेल – गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा

    विशेष प्रतिनिधी

    नवी मुंबई : अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल- गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी ५ :५७ मिनिटांनी सुटली. मोटर मेन ओ.आर गुप्ता हे पहिल्या लोकलचे चालक होते.First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years

    सकाळी पहिल्या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद दिसला. गोरेगाव, अंधेरी मध्य मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लोकल एक वरदान ठरणार आहे. यापूर्वी गोरेगावला जाण्यासाठी दोनदा फलाट बदलण्याची बदलण्याची गरज लागत होती.



    • पनवेल – गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली
    • सकाळी ५ :५७ मिनिटांनी सुटली
    • मोटरमन ओ.आर गुप्ता हे पहिल्या लोकलचे चालक
    •  पहिल्या लोकलला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद

    First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years

    Related posts

    Income Tax : ₹10 लाखांपर्यंत रोख व्यवहारांवर पॅन आवश्यक नाही; हॉटेल बिलाची मर्यादाही ₹1 लाख; 1 एप्रिलपासून लागू होतील नवीन नियम

    Yogi Adityanath : योगी म्हणाले- बाबरी ढाचा प्रलयाच्या दिवसापर्यंत बनणार नाही; जो कायदा मोडेल त्याला नरक मिळेल

    Manipur Violence : मणिपूरच्या उखरुलमध्ये पाच दिवसांसाठी इंटरनेट बंद; दंगलखोरांनी 25 घरे आणि चार सरकारी निवासस्थाने जाळली