• Download App
    पनवेल - गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली; अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा । First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years

    पनवेल – गोरेगाव मार्गावर पहिली लोकल धावली; अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या प्रवाशांना दिलासा

    वृत्तसंस्था

    नवी मुंबई : अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असणारी पनवेल- गोरेगाव ही लोकल पनवेल रेल्वे स्थानकातून आज सकाळी ५ :५७ मिनिटांनी सुटली. मोटर मेन ओ.आर गुप्ता हे पहिल्या लोकलचे चालक होते. First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years



    सकाळी पहिल्या लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद दिसला. गोरेगाव, अंधेरी मध्य मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही लोकल एक वरदान ठरणार आहे. यापूर्वी गोरेगावला जाण्यासाठी दोनदा फलाट बदलण्याची बदलण्याची गरज लागत होती.

    First local run on Panvel-Goregaon route; Comfort to the passengers who have been waiting for many years

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India-US : द फोकस एक्सप्लेनर : भारत-अमेरिका व्यापारी फ्रेमवर्क: “Zero Tariff” म्हणजे काय आणि त्याचा सर्वसामान्यांवर काय अर्थ?

    Malegaon : मालेगावमध्ये इस्लाम पक्षाच्या नसरीन महापौर झाल्या, सपा उपमहापौरपदी

    Tragedy in Kota : कोटामध्ये 3 मजली इमारत कोसळली, अनेक जण दबले; रेस्टॉरंटमध्ये ग्राहक आणि कर्मचारी होते