• Download App
    गर्भ श्रीमंत एलोन मस्क विकत घेणार ट्विटर : ४४अब्ज डॉलरला खरेदी करण्याची तयारी । Fetal rich Elon Musk to buy Twitter: Ready to buy 44 billion

    गर्भ श्रीमंत एलोन मस्क विकत घेणार ट्विटर : ४४अब्ज डॉलरला खरेदी करण्याची तयारी

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क हे ट्विटर विकत घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यासाठी त्यांनी ४४अब्ज डॉलर खर्च करण्याची तयारी दाखविली आहे. Fetal rich Elon Musk to buy Twitter: Ready to buy 44 billion



    ट्विटर ही सोशल मीडिया कंपनी विकत घेण्याची ऑफर एलोन मस्क स्वीकारली आहे. करारानुसार, एका शेअरचे मूल्य $ ५४.२० निश्चित करण्यात आले. ज्यामुळे कंपनीचे मूल्य अंदाजे ४४ अब्ज डॉलर झाले. हा करार पूर्ण झाल्यानंतर ट्विटर ही एलोन मस्क यांची खाजगी मालकीची कंपनी बनेल.

    Fetal rich Elon Musk to buy Twitter: Ready to buy 44 billion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Yogi Adityanath : राजनाथ म्हणाले- योगी केवळ राजकारणाचेच नव्हे, तर अर्थशास्त्राचेही मास्टर, जग आता कान देऊन भारताचे ऐकते

    Rahul Gandhi : मायावतींना धमकावल्याबद्दल राहुल गांधी- उदित राज यांना नोटीस; बदायूं न्यायालयात बोलावले

    India Union Budget 2026 : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून होण्याची शक्यता; 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प