• Download App
    सौरवादळ पृथ्वीवर धडकण्याची भीती; जगभरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका: नासाचा इशारा|Fear of solar storms hitting the earth; Danger of power outages around the world: NASA warnig

    सौरवादळ पृथ्वीवर धडकण्याची भीती; जगभरातील वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका; नासाचा इशारा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याची शक्यता आहे.त्यामुळे जगभरातील वीज पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा नासाच्या संशोधकांनी दिला आहे.Fear of solar storms hitting the earth; Danger of power outages around the world: NASA warnig

    सुर्यावर मोठ्या प्रमाणावर स्फोट झाल्याने सौर वादळ तयार होत. या स्फोटामुळे सौरमालेत मोठ्या प्रमाणावर ऊर्जा पसरू शकते. त्याचे परिणाम पृथ्वीवर देखील जाणवू शकतात असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.  नासा आणि नॅशनल ओशोनिक अँण्ड अँटमॉस्फेयरिकअँडमिनिस्ट्रेशनने ही माहिती दिली.



    सौर वादळ पृथ्वीवर आदळल्यास इलेक्ट्रिकल ग्रीड आणि इतर उपकरणांचे मोठे नुकसान होऊ शकते. सौर वादळाचा वेग हा ४३० ते ६०० किमी प्रती सेकंद असू शकतो. अधिक उंचावरील ठिकाणांवर याचा परिणाम दिसेल. रेडिओ सिग्नलमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्याशिवाय वीज पुरवठा खंडित होऊ शकतो.  असाच इशारा गेल्या वर्षी दिला होता. पण तसे काही घडले नाही. ही एक नैसर्गिक घटना आहे. त्यामुळे ती आजही घडेल ,असे नाही.

    Fear of solar storms hitting the earth; Danger of power outages around the world: NASA warnig

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट