विशेष प्रतिनिधी
पुणे : व्हाय आय किलड गांधी चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनी गांधीजींमुळे देशाला स्वतंत्र्य मिळाले असे म्हणणारे खोटा इतिहास सांगत आहेत असे म्हटल्यावर न्यायालयात टाळ्यांचा गजर होतो. डॉ. कोल्हे म्हणतात, जो लोग कहते हैै मात्र गांधीजीके परिश्रमसे हमें आझादी मिली वह एक झुटा इतिहास लिख रहे हैै.False history telling that due to only Gandhiji we got freedom, applauds Nathuram Godse in court
जब तक देशभक्त क्रांतीकारीयोंके बलिदानको अंधेरे में रखा जाएगा तब तक हमारी आनेवाली पिढीयॉँ इतिहासके सवेरे से वंचित रहेगी.हिंदू और मुसलमानोंका नेता बनने केलिए गांधीजीने किया था वह पाकिस्तानके बनतेही निरस्त हो गयावह अनेक बार जीना से मिलने गए और सदा उन्हे जीन्ना भाई या कायदेआझम संबोधित किया.
लेकिन एक भी ऐसा प्रसंग नहीं की उन्होंने उनकी बात मान ली. जब अध्यात्मिक शक्तीसे जीना को नहीं मना सकते तो उन्हे किसी और नेता को जीना से निपटने का कार्य सोंपना चाहिए था. परंतु व्यक्तीगत महत्वाकांक्षा राष्ट्रहितपर इतनी भारी पडी की राष्ट्रके दो तुकडे हो गए. हमारे त्यागी और दूरदर्शी नेताओंने संयुक्त राष्ट्रीय प्रयास विफल हुआ.
विभाजित देश के लिए उन्होंने अपने जीवन दॉँव पर नहीं लगाए थे.पाकिस्तान बनला नसता तर स्वातंत्र्य मिळाले नसते हे म्हणणे कॉँग्रेसवाल्यांचे आपले पाप लपविण्याचे षडयंत्र असल्याचे सांगताना डॉ. कोल्हे म्हणतात, कुछ लोग कहते हैै की अगर पाकिस्तान नहीं बनता तो आझादी नहीं मिलती.
मंै इस बात को नहीं मानता कॉँग्रेसीयोंने अपने पाप को छुपाने के लिए यह बहाना बनाया हैै. करोडो हिंदूओंको मुसलमानोंकी दया पर छोडकर गांधीजी कहते हैै हिंदूओंको पाकिस्तानसे पलायन नहीं करना चाहिए. पाकिस्तानमें हिंदू जाती और संस्कृती मिटाने के लिए जो अत्याचार हुए हैै उसका मूल कारण गांधीजी हैै
False history telling that due to only Gandhiji we got freedom, applauds Nathuram Godse in court
महत्त्वाच्या बातम्या
- जागतिक आरोग्य संघटनेच्या डॅशबोर्डवर जम्मू काश्मीर पाकिस्तानचा तर अरुणाचल प्रदेश दाखविला चीनचा भाग
- राष्ट्रपतींच्या अभिभाषणात पालखीमार्गाचा उल्लेख, केंद्र सरकार रुंदीकरण करत असल्याबद्दल केले व्यक्त समाधान
- वडलांनी राजकारणात संधी दिलेल्या सुरक्षा अधिकाऱ्यानेच दिले मुलाला आव्हान, अखिलेश यादव यांना करहल मतदारसंघात द्यावी लागणार कडवी लढत
- पाकिस्तानी मौलवीच्या विखारी व्हिडीओमुळेच मुस्लिम मारेकऱ्यांकडून हिंदू तरुणाची हत्या
- उत्तर प्रदेशात विरोधकांकडून दंगलीच्या मानसिकतेवाल्या लोकांना तिकिटे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप