• Download App
    दिवाळीमध्ये दरवर्षी नासाच्या नावावर व्हायरल होणारे फेक फोटोस | Fake Diwali images that were fake but circulated on social media in the name of NASA

    दिवाळीमध्ये दरवर्षी नासाच्या नावावर व्हायरल होणारे फेक फोटोस

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: दरवर्षी दिवाळीमध्ये विशिष्ट प्रकारचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यापैकी काही हे फोटोशॉप केलेले असतात. मोठ्या सेलिब्रेटिंकडूनही अशा प्रकारचे फोटो शेअर होतात.

    Fake Diwali images that were fake but circulated on social media in the name of NASA

    काही फेसबुक आणि ट्विटरवरचे लोकं नासाच्या नावावर हे इमेजेस शेअर करत असतात. वीरेंद्र सेहवाग यानेही त्याच्या ट्विटर अकाउंटवर दिवाळीमध्ये अंतराळातून भारत कसा दिसतो हे दाखवणारा फोटो शेअर केला होता. परंतु हा फोटो नंतर खोटा म्हणजेच फोटोशॉप असल्याचे लक्षात आले.


    Diwali 2021 : जम्मूतील नौशेरामध्ये पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी, जवानांसोबत साजरी करणार दिवाळी


    हे फोटो खालीलप्रमाणे

    pic.twitter.com/gvXIt5xVNB

     

     

    bit.ly/1QjuqJ9

    Fake Diwali images that were fake but circulated on social media in the name of NASA

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitin Nabin : नितीन नबीन भाजपचे 12वे राष्ट्रीय अध्यक्ष, बिनविरोध निवड; शहा-नड्डा नामांकनाला उपस्थित

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू