वृत्तसंस्था
जगदलपूर : Sukma-Bijapur border छत्तीसगडमधील सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर गुरुवारी सकाळी पोलिस-नक्षलवादी चकमक झाली. यामध्ये 3 नक्षलवाद्यांना जवानांनी ठार केले आहेत. सध्या शोधमोहीम सुरू आहे. डीआरजी, एसटीएफ आणि कोब्रा टीमने नक्षलवाद्यांच्या बटालियन क्रमांक-1 परिसराला वेढा घातला आहे. सुकमाचे एसपी किरण चव्हाण यांनी या चकमकीला दुजोरा दिला आहे.Sukma-Bijapur border
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही भागात माओवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे 8 जानेवारीला डीआरजी, कोब्रा आणि सीआरपीएफच्या जवानांना सुकमा येथून शोध मोहिमेत बाहेर काढण्यात आले. जेव्हा सैनिक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा माओवाद्यांनी गुरुवारी 9 जानेवारीला सकाळी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.
विजापूरमध्ये नक्षलवादी स्फोट, 8 जवान शहीद
छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा स्फोट केला आहे. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले आहेत. या स्फोटात एका चालकाचाही मृत्यू झाला. बस्तर रेंजच्या आयजींनी स्फोटाला दुजोरा दिला आहे.
Encounter on Sukma-Bijapur border; 3 Naxalites killed, DRG, STF and Cobra team surround Maoists; Search operation begins
महत्वाच्या बातम्या
- Sharad Pawar : पवारांना उपरती, बदलली घराणेशाही रणनीती; महापालिका + झेडपी निवडणुकीत देणार 70 % नव्या युवकांना संधी!!
- Narayan Rane मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढवेल इतकी भाजपची ताकद, नारायण राणे यांचा विश्वास
- Devendra Fadnavis २०१९ हे वर्ष आलं नसतं तर..पण मुख्यमंत्री म्हणतात आता महाराष्ट्राला कुणी थांबवू शकणार नाही …
- Manikrao Kokate शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपन्यांनावर गुन्हे, कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांचा इशारा