टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅककॉनचा विक्रम
एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकणारी ती पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे.
अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने एकाच ऑलिम्पिकमध्ये सात सुवर्णपदक जिंकण्याचा अनोखा विक्रम केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाची महिला जलतरणपटू एम्मा मॅककॉनने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकांची धुवांधार बारिश केली . एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात पदक जिंकणारी ती जगातील पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. टोकियो ऑलिम्पिकधमध्ये सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकताच एम्माने हा विक्रम स्वत:च्या नावावर केला.Emma Mckeon: Mermaid-GoldenFairy-Emma McCon: History at the Tokyo Olympics; Won a staggering seven medals
एम्माने ४ सुवर्णसह ७ पदक जिंकली आहेत. पुरुषांमध्ये मायकल फेल्प्स, मार्क स्पिट्ज आणि मॅट बियोन्डी यांनी एका ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकली आहेत.