• Download App
    सूर्यावरच्या स्‍फोटांमुळे लाटेचे उत्सर्जन; उपग्रहसंचार-जीपीएसवर परिणाम ?|Emission of waves due to sun blasts; Effects on Satellite Communication-GPS?

    सूर्यावरच्या स्‍फोटांमुळे लाटेचे उत्सर्जन; उपग्रहसंचार-जीपीएसवर परिणाम ?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : सूर्यावर महाभयानक स्फोट झाला असून एक तेजस्वी लाट निर्माण झाली आहे. ती अंतराळात पसरत चालली आहे. त्याचा परिणाम उपग्रहसंचार-जीपीएसवर होण्याची शक्यता आहे.Emission of waves due to sun blasts; Effects on Satellite Communication-GPS?



    सेंटर आॅफ एक्सलन्स इन स्पेस सायन्सनुसार त्याचा परिणाम हा उपग्रह संचार-जीपीएस व्यवस्थेवर होऊ शकतो. सूर्यावर गेल्या रविवारी भीषण स्फाेट झाला होता. त्याची छायाचित्रे नासाच्या सोलार डायनामिक्स आॅब्झर्व्हेटरीने टिपली होती. सौर वादळांमुळे अंतराळात बदल होतात. त्यावरही संशोधन सुरू आहे.

    Emission of waves due to sun blasts; Effects on Satellite Communication-GPS?

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार

    Delhi Police : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला दिल्लीतून अटक; अनेक वर्षांपासून गुप्तचर माहिती पाठवत होता