• Download App
    अमेरिकेतील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ लाखांवर । Eight lack died in USA due to corona

    अमेरिकेतील कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ लाखांवर

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : अमेरिकेत कोरोना संसर्गामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ लाखांच्या वर गेली आहे. यापैकी दोन लाख जणांचा मृत्यू हा लसीकरण मोहिम सुरु झाल्यानंतर झाला आहे. Eight lack died in USA due to corona

    जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत अमेरिकेची लोकसंख्या चार टक्के असली तरी, जगातील एकूण कोरोना मृत्यूंमध्ये अमेरिकेचा वाटा १५ टक्के आहे. अमेरिकेत ६० टक्क्यांहून अधिक प्रौढ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.



    जगात कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. कोरोनाची सर्वाधिक बळीदील अमेरिकेतच गेल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

    Eight lack died in USA due to corona

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!

    Masood Azhar : मसूद अझहर पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी केंद्र उघडणार; 15 दिवसांचा दहशतवाद अभ्यासक्रम