• Download App
    भारतात कोळसा संकट; विजनिर्मितीत अडथळे येण्याचा धोका; आठ दिवसांचा साठा शिल्लकEight days of coal in the project ; Power generation is likely to be disrupted.

    भारतात कोळसा संकट; विजनिर्मितीत अडथळे येण्याचा धोका; आठ दिवसांचा साठा शिल्लक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतात कोळसा संकट निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. पर्यायाने औष्णिक वीज प्रकल्पात वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे. Eight days of coal in the project ; Power generation is likely to be disrupted.

    देशात १०३ औष्णिक वीज प्रकल्प आहेत. यअ प्रकल्पात केवळ आठ दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा शिल्लक असल्याचे वृत्त आहे. हे सर्व प्रकल्प हे कोळशावर चाललात. तो जर मिळाला नाही तर वीज निर्मितीवर मोठा परिणाम होणार आहे.

    महाराष्ट्रासह अनेक राज्यात हे प्रकल्प असून तेथे ही कोळसा टंचाई दोन महिन्यापासून निर्माण झाली आहे. राज्यातील आठ प्रकल्पात कोळशाचा ठणठणाट आहे. देशातील १०३ प्रकल्पामध्ये आठ दिवसाचा कोळसा उरला आहे. १० प्रकल्पामध्ये तो पूर्ण संपला आहे. कोळसा नाही तर हे प्रकल्प चालविणार तर कसे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ८८ प्रकल्पात ४ दिवसांचा कोळसा साठा उरला आहे.

    Eight days of coal in the project ; Power generation is likely to be disrupted.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार