२ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – अबकारी घोटाळ्याप्रकरणी ईडीने बुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पाचवे समन्स पाठवले आहे. त्यांना 2 फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे. अबकारी घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.ED sent fifth summons to Arvind Kejriwal
यापूर्वी, त्यांनी 2 नोव्हेंबर, 21 डिसेंबर, 3 जानेवारी आणि 18 जानेवारी या चार समन्सवर ईडीसमोर हजर होण्यास नकार दिला होता आणि समन्सला ‘बेकायदेशीर’ आणि ‘राजकीयदृष्ट्या प्रेरित’ म्हटले होते.
केजरीवाल यांनी समन्सला कायदेशीर “आक्षेप” घेत आणि एजन्सी “न्यायाधीश, ज्युरी आणि जल्लाद” ची भूमिका बजावत असल्याचा आरोप करत ईडीच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावेळीही केजरीवाल ईडीसमोर हजर होण्याची शक्यता कमी आहे.
ED sent fifth summons to Arvind Kejriwal
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही
- मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश
- INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!
- जियोची केंद्र सरकारला शिफारस, युझर्स 5जीवर शिफ्ट करण्यासाठी धोरणाची गरज, 2जी-3जी बंद करा