जाणून घ्या, केंद्रबिंदू कोणता होता आणि किती तीव्रता होती?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: दिल्ली- एनसीआरमध्ये रविवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली, गुरुग्राम आणि नोएडासह अनेक भागांमध्ये लोकांना हे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील फरिदाबादजवळ होता. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 3.1 असल्याचे सांगण्यात येत आहे. Earthquake in Delhi NCR Strong earthquake shocks felt in the capital Delhi and surrounding areas
याशिवाय काल १४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाच्या सामन्याअगोदर. गुजरातमधील कच्छमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता 2.6 एवढी होती. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतरर लोक घाबरले आणि घराबाहेर पडले. मात्र, भूकंपाची तीव्रता खूपच कमी होती, त्यामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही.
तर अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. या भूकंपात हजारो लोक बाधित झाले. गेल्या काही वर्षांत दिल्ली एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Earthquake in Delhi NCR Strong earthquake shocks felt in the capital Delhi and surrounding areas
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच कंपनीला भारतात राफेल निर्मितीची इच्छा; नागपूरजवळ मिहानला राफेल असेंब्ली लाइनवर झाली चर्चा
- मीरवाइज उमर फारूक बदलले; पॅलेस्टिनी हक्कांसह इस्रायली हक्कांच्या जपणुकीचीही भाषा बोलू लागले!!
- संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर जम्मू – काश्मीरमध्ये संघकार्य विस्तारावर सरसंघचालकांचा भर!!
- ‘पाकिस्तान हमासच्या दहशतवाद्यांना विजय समर्पित करू शकला नाही’, भारताच्या विजयानंतर इस्रायलच्या राजदूताचा टोमणा!