• Download App
    पृथ्वी - 2 लघू पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी|Earth - Successful test of 2 short-range ballistic missiles

    पृथ्वी – 2 लघू पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पृथ्वी – 2 या लघू पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची 15 जून 2022 रोजी ओडिशातील चंडीपूर इथल्या एकात्मिक प्रक्षेपण चाचणी केंद्रातून संध्याकाळी साडेसातच्या सुमारास  यशस्वी चाचणी  करण्यात आली. हे  क्षेपणास्त्र एक सिद्ध झालेली प्रणाली  आहे आणि लक्ष्यावर अचूक  मारा करण्यास सक्षम आहे.Earth – Successful test of 2 short-range ballistic missiles

    या चाचणी दरम्यान  क्षेपणास्त्राच्या सर्व परिचालन आणि तांत्रिक मापदंडांची  यशस्वी पडताळणी करण्यात आली.



     300 किलोमीटर एवढी मारक क्षमता

    यापूर्वीही, ओडिशातली बालासोर किना-यावर या मिसाईलची चाचणी घेण्यात आली होती. ती चाचणीही यशस्वी ठरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासही सक्षम आहे. पृथ्वी – 2 हे एक स्वदेशी बनावटीचे आण्विक दृष्ट्या सक्षम असे मिसाईल आहे. या मिलाईलची मारक क्षमता 350 किलोमीटर एवढी आहे. एवढेच नाही, तर हे मिसाईल वाॅरहेड्स वाहून नेण्यासही सक्षम आहे. तसेच, या मिसाईलला दोन इंजिन आहेत.

    Earth – Successful test of 2 short-range ballistic missiles

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही