• Download App
    देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी आठ तासांचे भारनियमनाचे संकट ? । due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?

    देशात कोळशाच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी आठ तासांचे भारनियमनाचे संकट ?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उन्हाळा आणि कोळशाचा तीव्र टंचाईमुळे भारतात वीज संकट निर्माण झाले आहे. पंजाब, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशसह अनेक राज्यांना विजेच्या मागणीत वाढ झाली. त्यामुळे वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी भारनियमन. आठ तासापर्यंत वाढत चालले आहे. due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?



    भारतात, ७० % वीज कोळशापासून तयार केली जाते, परंतु कोळशाची वाहतूक करण्यासाठी रेल्वेच्या रेकची कमतरता आणि कोळसां आयातीत घट झाल्यामुळे पुरवठा खंडित झाला आहे. अशा स्थितीत देशातील विजेची वाढलेली मागणी पूर्ण होत नाही.

    due to coal shortage in the country An eight-hour load shedding crisis ?

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल