• Download App
    तुम्हीही प्या आणि त्यांनाही पाजा: पोलिस अधिकाऱ्याला बारमध्ये कोका कोलाचे १०० कॅन वाटण्याचे दिले आदेश । Drink and drink them too: Police officer ordered to distribute 100 cans of Coca Cola in the bar

    तुम्हीही प्या आणि त्यांनाही पाजा: पोलिस अधिकाऱ्याला बारमध्ये कोका कोलाचे १०० कॅन वाटण्याचे दिले आदेश

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : तुम्हीही प्या आणि त्यांनाही पाजा, असे आदेश एका पोलिस अधिकाऱ्याला गुजरात उच्च न्यायालयाने दिले आहेत.पण, दारू न्हवे हं कोका कोला. विशेष म्हणजे अधिकाऱ्याने न्यायालयाच्या बारमध्ये कोका कोलाचे १०० कॅन वाटावेत, असे आदेश दिले आहेत. Drink and drink them too: Police officer ordered to distribute 100 cans of Coca Cola in the bar

    याबाबतची हकीकत अशी, न्यायालयाचे ऑनलाइन कामकाज सुरु होते. तेव्हा एक पोलीस अधिकारी कोका कोला पित होता. न्यायालयाचे कामकाज सुरु असल्याने ही बाब न्यायालयाला खटकली. एकीकडे खटला सुरु असताना पोलीस अधिकारी कोका कोलाचा कॅन घेऊन तो पीत होता. त्यामुळे न्यायालयाने सांगितले की, तुम्ही स्वतः न्यायालायात कोकसह हजर व्हा, तो प्या, अन्य लोकांनाही पाजा.



    बारमधील सर्व कर्मचारी, वकिलांना त्याचा आस्वाद घेऊ द्या. तुम्ही १०० कोका कोला कॅनच वाटा, असे आदेश दिले आहेत.या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याच्या वतीने सरकारी वकिलांनी न्यायालयाची माफी मागितली.

    Drink and drink them too: Police officer ordered to distribute 100 cans of Coca Cola in the bar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही