• Download App
    पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागिने दान। Donation of jewelery worth Rs. 17 lakhs to Mahakaleshwar Temple at Ujain to fulfill his wife's last wish

    पत्नीची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागिने दान

    वृत्तसंस्था

    रांची : झारखंड येथील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातील उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला १७ लाख रुपयांचे दागदागिने दान केले आहेत. Donation of jewelery worth Rs. 17 lakhs to Mahakaleshwar Temple at Ujain to fulfill his wife’s last wish



    त्या व्यक्तीच्या पत्नीने दान देण्याची इच्छा मृत्यूपूर्वी व्यक्त केली होती. पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने हे दान दिले. मंदिरांना दान देण्याची परंपरा देशात सुरु आहे. पण, १७ लाख रुपयांचे दान पत्नीच्या इच्छेखातर देण्याचा प्रकार प्रथमच झारखंडमध्ये घडली आहे. आता पर्यंत अनेकांनी उजैन येथील महाकाळेश्वर मंदिराला दान दिले आहे. २८ जून ते १५ ऑक्टोबर दरम्यान मंदिराला २३.३ कोटी रुपयांचे दान मिळाल्याचे वृत्त आहे.

    Donation of jewelery worth Rs. 17 lakhs to Mahakaleshwar Temple at Ujain to fulfill his wife’s last wish

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधींना प्रत्युत्तर देताना अमित शाहांनी लोकसभेत वाचून दाखविली भाजप हरल्याची यादी!!

    Anmol Ambani : अनिल अंबानींनंतर मुलगा अनमोलवर FIR; युनियन बँकेकडून ₹228 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे