वृत्तसंस्था
नवी दिल्ली : घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ केली. पाच राज्याच्या निवडनिकीनंतर इंधन आणि सिलेंडरच्या दरात वाढ होणार असल्याचे अंदाज मात्र खरे ठरले आहेत. Domestic gas cylinder goes up by Rs 50; For the first time since October
केंद्र सरकारने यापूर्वी ६ ऑक्टोबर २०२१ मध्ये सिलेंडरच्या दरात वाढ केली होती. तसेच व्यावसायिक सिलेंडरचे दरही वाढविले होते. तेव्हा घरगुती गॅस मात्र वाढविला नाही. आता मात्र घरगुती सिलेंडरची किंमत ५० रुपयांनी वाढविली आहे.
Gas Cylinder Price : व्यावसायिक गॅस ४५ रूपयांनी स्वस्त ; घरगुती गॅस मात्र महागच
त्यामुळे सिलेंडर आता दिल्ली आणि मुंबईमध्ये ९४९.५० रुपये तर कोलकातामध्ये ग्राहकाला ९७६ रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये ९६५.५० रुपये आणि लखनऊमध्ये आता ९८७.५० रुपये महागले आहेत. पाटणामध्येही दर वाढवण्यात आले आहेत जेथे एलपीजी सिलिंडर आता १०३९.५० रुपयांना विकला जाईल.
Domestic gas cylinder goes up by Rs 50; For the first time since October
महत्त्वाच्या बातम्या
- मोठा खुलासा : केंद्राच्या रद्द झालेल्या कृषी कायद्यांवर ८६% शेतकरी संघटना खुश होत्या, सर्वोच्च न्यायालयाच्या समितीच्या अहवालात दावा
- क्रूडची काळजी नको : रशियातून कच्च्या तेलाची आयात खूप कमी, पुरवठा कमी होण्याची शक्यता नाही, राज्यसभेत पेट्रोलियम मंत्र्यांचे प्रतिपादन
- मोठी बातमी : धान उत्पादक शेतकऱ्यांची ६०० कोटींची थकबाकी तत्काळ देण्याची घोषणा, आता बोनसच्या बदल्यात मिळणार मदत