वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील इतर राज्यांच्या तुलनेत देवभूमी केरळ बनतय कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ बनत आहे. राज्यात सर्वाधिक २३ हजार रुग्ण आढळले असून देशातही रुग्णसंख्येचा आकडा वाढताच आहे. Devbhoomi Kerala Bantaya Corona’s ‘hotspot’, maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases increases
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासात देशातील रुग्णसंख्येत ३५ हजार ६६२ इतकी भर पडली असून २८१ लोकांचा मृत्यू झाला. ३३ हजार ७८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. केरळमध्ये २३ हजार २६० नवीन रुग्ण आढळले असून १३१ जण दगावले आहेत. रुग्णांची ही संख्या देशात सर्वाधिक आहे.
देशात लसीकरणाची घोडदौड
शुक्रवारी देशात कोरोना लसीचे २.५ कोटीहून अधिक डोस देण्यात आले. हा एक जागतिक विक्रम ठरला आहे. आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस दिली आहे.
Devbhoomi Kerala Bantaya Corona’s ‘hotspot’, maximum 23,000 patients found; As the number of patients in the country increases
महत्त्वाच्या बातम्या
- शशी थरुरना गाढव म्हटल्याबद्दल तेलंगण काँग्रेस प्रदेशाध्यक्षाकडून माफी
- काश्मिरी पंडितांचे काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी मोदी सरकारचे महत्त्वाचे पाऊल
- लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेली चार धाम यात्रा आजपासून सुरु
- India Vaccination : कोरोना लसीकरणात भारताने मोडला चीनचा ऐतिहासिक विक्रम, रात्री साडे नऊपर्यंत 2.25 कोटी डोस दिले