• Download App
    अजान ऐकल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी थांबविले भाषण । Deputy Chief Minister of Uttar Pradesh after hearing Ajaan Speech by Brajesh Pathak

    अजान ऐकल्यानंतर उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी थांबविले भाषण

    वृत्तसंस्था

    लखनऊ : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक बुधवारी लखनऊमध्ये एका जाहीर सभेत अजानचा आवाज ऐकून आपले भाषण थांबवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. Deputy Chief Minister of Uttar Pradesh after hearing Ajaan Speech by Brajesh Pathak

    मशिदींवरील भोंगे काढून टाका अन्यथा हनुमान चालीसा लावली जाईल, अशी घोषणा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केली. त्याचे पडसाद देशभर उमटले असून अनेक ठिकाणी त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.



    दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लखनौ येथील इंदिरा नगर येथे आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री पाठक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी अजान ऐकू आली. तेव्हा त्यांनी आपले भाषण थांबविले. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

    Deputy Chief Minister of Uttar Pradesh after hearing Ajaan Speech by Brajesh Pathak

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले