• Download App
    मध्य प्रदेशात डेंगीने हाहाकार, मानवी हक्क आयोगानेही घेतली दखल । Dengu casaes risened in Mp

    मध्य प्रदेशात डेंगीने हाहाकार, मानवी हक्क आयोगानेही घेतली दखल

    वृत्तसंस्था

    भोपाळ : मध्य प्रदेशात ह्यावर्षी जानेवारीपासून डेंग्युच्या चोवीसशे रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या ९५ जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. Dengu casaes risened in Mp

    रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची टक्केवारी २० इतकी आहे. सर्वाधिक संसर्ग मंदसौर जिल्ह्यात असून तेथे ८०० रुग्णांची नोंद झाली. त्यातील दिडशे जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याखालोखाल जबलपूरमध्ये ३२५ रुग्णांची नोंद झाली. भोपाळ, इंदूर, आदी ठिकाणीही हे रुग्ण आढळले आहेत.



    जबलपूर महापालिकेने घरांची तपासणी मोहीम सुरु केली आहे. डासांच्या आळ्या सापडणाऱ्या ठिकाणी घरमालकांना दोनशे रुपये दंड ठोठावला जात आहे.

    मानवी हक्क आयोगाच्या मध्य प्रदेश शाखेने डेंग्युच्या साथीची दखल घेतली आहे. डेंग्युविरुद्ध राज्य सरकारने काय पावले टाकली याची माहिती द्यावी असे राज्याचे मुख्य सचिव आणि आरोग्यसेवा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना सांगण्यात आले आहे.

    Dengu casaes risened in Mp

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Online Gaming : ऑनलाइन गेमिंगचे नवीन नियम 1 मे पासून लागू होतील; गेमिंग-प्रमाणपत्र 10 वर्षांपर्यंत वैध राहील; पैसे नसलेल्या गेम्सना नोंदणीतून सूट

    Mamata Banerjee : सुप्रीम कोर्ट म्हणाले- सीएम तपासात हस्तक्षेप करतील असे वाटले नव्हते; त्या लोकशाहीला धोका पोहोचवू शकत नाहीत

    Sanjay Mahar : राजस्थानचे मर्चंट नेव्ही अधिकारी होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकले; म्हणाले- इराणच्या सैन्याने जहाजावर गोळीबार केला