विशेष प्रतिनिधी
मुंबई : अभिनेत्रीकडे शरीर सुखाची मागणी करणाऱ्या कास्ट डायरेक्टरला मनसेकडून चोप देण्यात आला. हिंदी सिनेमात काम देण्याचे आमिष अभिनेत्रीला त्याने दाखवले होते.
त्याअभिनेत्रीने महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेकडे तक्रार केली होती.Demand of pleasure from the Actress; MNS slaps the director
त्या तक्रारीची दाखल मनसेने घेऊन डायरेकटरला चांगलाच चोप दिला. तो उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती मनसेने काढली होती. तो कास्टिंग डियरेक्टर आहे.मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे म्हणाले, महिला- मुलींशी गैरवर्तन केल्यास मनसे स्टाईलने उत्तर देऊ. अभिनेत्रीच्या धाडसाचे मनसे चित्रपट सेनाकडून कौतुक करण्यात आले.
- अभिनेत्रीकडे केली शरीर सुखाची मागणी
- डायरेक्टरला मनसेकडून चांगलाच चोप
- डायरेक्टर मूळचा उत्तर प्रदेशाचा रहिवासी
- अभिनेत्रीने केली होती मनसेकडे तक्रार
- मुलींशी गैरवर्तन केल्यास मनसे स्टाईलने उत्तर